शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू जारी, लग्नाला 200 पेक्षा अधिक लोकांना बंदी

सखी : Omicron Variant : फॅशनेबल मास्क घालून मिरवलाही पण ओमायक्रॉनपासून कसे वाचणार? तज्ज्ञ सांगतात, ‘असे’ कापडी मास्क बिनकामाचे कारण..

छत्रपती संभाजीनगर : 'जिनोमिक सिक्वेंसिंग' तपासणी, विद्यापीठातील लॅबमुळे चार कोटी रुपये वाचणार

राष्ट्रीय : Omicron: ९० टक्के ओमायक्रॉन रुग्णांमध्ये एका गोष्टीचं साम्य; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

नागपूर : चिंता वाढली! नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

पुणे : Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

व्यापार : ओमायक्रॉनची भीती कमी, शेअर बाजारात तेजी कायम

महाराष्ट्र : Omicron: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; ओमायक्रॉनचा धोका पाहता आजपासून नवी नियमावली जाहीर होणार

संपादकीय : आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा

आंतरराष्ट्रीय : ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० टक्के कमी घातक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटणार