दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
ओमायक्राॅन या विषाणूमुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आता बालकांसाठी लसीकरण अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये संबंधित बालक हे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले असल्यास पात्र राहणार आहे. त्यांना कोविन सिस्टीममध्ये स्वत:च्या मोबाइल नंबर ...
चंद्रपूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. यामध्ये आता पाच टप्प्यात लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आले. काही कर्मचारी अजूनही लस घेतली नाही. त्यामुळे त्यांना बूस्टस डोस कसा द्य ...
लंडनमध्ये, ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंखेमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे थंडीचा हंगाम लक्षात घेता येथील आयसीयूची क्षमताही दुप्पट करण्यात येत आहे. ...
Omicron Corona Virus Updates: कोरोना हा आरएनए विषाणू असल्याने भविष्यातही यात जनुकीय बदल होत राहणार आहेत. त्यातूनच नवनवे विषाणू येतात, त्याची तीव्रता पडताळावी लागेल, असे राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी म्हटले. ...
Nagpur News कोरोनाचा ओमायक्रॉन नावाचा नवा विषाणू डोक्यावर थयथय नाचण्यास सज्ज झाला आहे. असे असतानाही वर-वधूंच्या आनंदाचे सोहळे सुसाट सुरू असल्याचे दिसून येत आहेत. ...