शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : कोरोनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिल्या सूचना

राष्ट्रीय : कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट'बाबत आरोग्यमंत्र्यांची तज्ज्ञांसोबत बैठक, 'या' विशेष सूचना दिल्या

राष्ट्रीय : 'कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स येतच राहतील, घाबरण्याची गरज नाही', डॉ. एन. के. अरोरा यांचे मत 

राष्ट्रीय : चिंता वाढली! गुजरातमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE चा रुग्ण आढळला, सूत्रांची माहिती

आरोग्य : कोरोना बूस्टर डोसचा फायदा; डेल्टाच्या 3 दिवस आधी बरे होतात ओमायक्रॉनचे रुग्ण - स्टडी

आरोग्य : काय आहे कोरानाचा XE व्हेरिएंट? किती वेगाने पसरतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून उत्तर... 

राष्ट्रीय : दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली! निर्बंध उठताच वाढले संसर्गाचे प्रमाण 

आरोग्य : CoronaVirus News : धोका वाढला! सर्दी की कोरोना, नेमकं कसं ओळखायचं?; 'ही' लक्षणं दिसल्यास करू नका दुर्लक्ष अन्यथा...

आरोग्य : Covid-19 New Symptoms : आरोग्य सांभाळा! कोरोनाशी संबंधित 'या' 9 नव्या लक्षणांचा आता अधिकृत लिस्टमध्ये समावेश

आरोग्य : Omicron Variant : बापरे! फक्त फुफ्फुसांवर नाही तर शरीरातील 'या' अवयवावर अटॅक करतो ओमायक्रॉनचा BA.2 व्हेरिएंट