दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron Variant: कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटनं संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिअंट पहिल्यादा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. ...
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ‘यलो अलर्ट’जारी करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने शाळा, कॉलेज, जिम आणि सिनेमा हॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Omicron Symptoms : अनेकांना प्रश्न पडला आहे की, ओमायक्रॉनचं एकही लक्षण दिसलं तरी कोविड टेस्ट करावी का? यावर वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आपली मतं मांडली आहेत. ...
Coronavirus: गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूच्या Omicron Variantने आता जगाला विळखा घातला आहे. ओमायक्रॉनची दोन लक्षणे समोर आली आहेत. ही लक्षणे कोरोनाच्या जुन्या विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. ...
Coronavirus : डिसेंबर २०१९ च्या कालावधीत दररोज एक हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असे. यंदाच्या मे महिन्यात हे प्रमाण ९६०० टन झाले आहे म्हणजे सुमारे दहापट वाढ झाली आहे. ...