दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. ...
Nagpur News मेडिकलसारख्या मोठ्या रुग्णालयांमधील ‘ओपीडी’च्या ठिकाणी गर्दी होत असल्याने व योग्य पद्धतीने मास्कचा वापर होत नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी जाताय की, ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
शुक्रवारी ९७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता ११ संक्रमितांची नोंद झाली. ४८ तासांत २,२६१ नमुन्यांमध्ये झालेली २४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत. ...
सीरम इन्स्टिट्यूट Covishield नावाने AstraZeneca ची कोरोना लस तयार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत देशात 1.25 बिलियनहून अधिक लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे. ...