दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Coronavirus : राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे. ...
Omicron Variant : कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा व पुणेस्थित राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या सातव्या चाचणी तुकडीचा भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी केली. ...
Omicron Variant: कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली घट चांगली नाही, असा इशारा केंद्र सरकारने १९ राज्यांना नुकताच दिला होता. ओमायक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण खूपच वाढणार आहे, याकडेही केंद्राने लक्ष वेधले होते. ...
Coronavirus : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा आकडा ३ कोटी ४८ लाख ३८ हजार ८०४ असून त्यातील ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २६३ जण बरे झाले. १६,७६४ नवे रुग्ण आढळले असून ९१,३६१ जणांवर उपचार सुरू आहेत. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्याकरिता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे त्यांचीदेखील अगदी जवळजवळ गर्दी दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात त ...