दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Health tips: कोरोना किंवा इतर काहीही कारण असो आपल्यापैकी अनेकांना कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं किंवा एन्झायटीचा खूप जास्त त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीच काही घरगुती उपाय सांगितले आहेत बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Bollywood actress Sameera R ...
अलीकडेच यूएस सेंटर फॉर डीजीज कंट्रोल अँन्ड प्रिवेंशन एनालिसिसनं ओमायक्रॉनचे ४ सामान्य लक्षणं सांगितली होती. त्यात खोकला, थकवा, कफ आणि सर्दी हे होतं. ...
Coronavirus: देशात आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख २६ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे ...
Home Quarantine Rules in India: केंद्र सरकारने खबरदारी म्हणून नवीन नियमावली जारी केली आहे. यात विना लक्षणं अथवा सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांना घरीच १४ दिवसांऐवजी ७ दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. ...
Omicron : ओमायक्रॉनमुळे जगभरातील लोकांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे त्याला सौम्य असल्याचे समजून दुर्लक्ष करू नका, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ...