शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : चिंता वाढली! इटलीहून आलेल्या विमानात कोरोना स्फोट...; 179 पैकी 125 प्रवासी पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची धास्ती; अत्यावश्यक सामान खरेदी करण्याकडे लोकांचा कल

सखी : कोविड किंवा सर्दी-कफ होण्याची भिती वाटते? झोपताना न चुकता कोमट पाणी प्या अन् तब्येत सांभाळा

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ; आणखी चार ओमायक्रॉन रुग्णांची भर

चंद्रपूर : ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक, मास्कशिवाय 'एन्ट्री' नाही

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण, एका दिवसात 56 टक्के वाढ

मुंबई : Mumbai Corona Updates: खासगी रुग्णालयांसाठी BMC ची नवी नियमावली; परवानगीशिवाय कोविड रुग्णाला दाखल करु नका

मुंबई : Omicron:...तर २-३ दिवसांत मुंबईत लॉकडाऊन?; ३ दिवसांत २३० डॉक्टर्स कोरोना संक्रमित

राष्ट्रीय : CoronaVirus, Omicron Update: भारतात डेल्टाबाधितांइतकीच असणार ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णांची संख्या

महाराष्ट्र : Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाचा हाहा:कार! आज २६ हजाराहून अधिक रुग्ण; लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल