लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोनाचं हलकं इन्फेक्शन 'या' 8 चुकांमुळे ठरू शकतं घातक; वेळीच व्हा सावध - Marathi News | CoronaVirus Live Updates 8 mistakes that can escalate mild corona infection into severe one | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टेन्शन वाढलं! कोरोनाचं हलकं इन्फेक्शन 'या' 8 चुकांमुळे ठरू शकतं घातक; वेळीच व्हा सावध

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र असं असताना कोरोनाचं हलकं इन्फेक्शन हे घातकं ठरू शकतं. ...

Corona Virus : कोरोनाचा खात्मा सहज शक्य, पण कराव्या लागतील 'या' दोन गोष्टी; WHO नं सांगितला 'महामंत्र' - Marathi News | Corona Virus Omicron can end WHO chief upholds 2 conditions to defeat the pandemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा खात्मा सहज शक्य, पण कराव्या लागतील 'या' दोन गोष्टी; WHO नं सांगितला 'महामंत्र'

जागतिक आरोग्य संखटनेचे प्रमुख (WHO) टेड्रोस अधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारी संपवणे शक्य आहे. पण... ...

आता मार्केटमध्ये मिळणार ओमायक्रॉन टेस्ट किट OmiSure; किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या.... - Marathi News | Tata Medical Launched Omicron Testing Kit Omisure In The Market, Omicron Test Kit Price, Omisure Price In Store | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता मार्केटमध्ये मिळणार ओमायक्रॉन टेस्ट किट OmiSure; किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या....

Omicron Testing Kit Omisure: ओमायक्रॉन टेस्ट किट  OmiSure ही टाटा मेडिकलने विकसित केली आहे. ...

खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती - Marathi News | MP Ramdas Tadas tested covid positive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती

वर्धेचे खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली. ...

Omicron variant : "प्रत्येकाला ओमायक्रॉनचा संसर्ग होईल, बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही", वैद्यकीय तज्ज्ञांचा मोठा दावा  - Marathi News | The Omicron variant of Covid-19 is "almost unstoppable" and everyone will eventually be infected with it, a top government expert told NDTV | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :"प्रत्येकाला ओमायक्रॉनचा संसर्ग होईल, बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही"

Omicron variant : कोरोना आता घातक आजार राहिलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही भासत नाही, असेही डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी सांगितले.  ...

Omicron Variant: ड्रॅगनलाही ओमायक्रॉनचा विळखा! चीनमध्ये संसर्ग वाढला; तीन शहरांमध्ये लॉकडाऊन, एकाचा मृत्यू - Marathi News | amid fear of omicron variant in china imposed lockdown in one more city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रॅगनलाही ओमायक्रॉनचा विळखा! चीनमध्ये संसर्ग वाढला; तीन शहरांमध्ये लॉकडाऊन, एकाचा मृत्यू

Omicron Variant: दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ११ जानेवारी २०२० रोजी चीनमध्ये पहिल्या कोरोनाबळीची नोंद करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. ...

बिहारमध्ये सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न बीए-२; तज्ज्ञांनी दिला इशारा - Marathi News | Genetic pattern of Omicron variant BA-2 found in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न बीए-२; तज्ज्ञांनी दिला इशारा

डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असल्याचा तज्ज्ञांचा इशारा ...

Coronavirus :ओमायक्रॉनमध्येही दिसून आलं कोरोनाचं हे असामान्य आणि धोकादायक लक्षण - Marathi News | Coronavirus: Comfortable! For the second day in a row, the number of people recovering from coronary heart disease in Mumbai is higher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनमध्येही दिसून आलं कोरोनाचं हे असामान्य आणि धोकादायक लक्षण

Coronavirus: भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे मत तज्ज्ञांकडून मांडले जात आहे. तसेच त्यामध्ये ओमायक्रॉनसह डेल्टा व्हेरिएंटही वेगाने पसरत आहे. ...