दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
सरकारी आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत १२६ कोरोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. आता ‘नीरी’ने तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी ७५ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
या अध्ययनासाठी कोरोना संसर्गामुळे ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशा आफ्रिकन वंशाचे 2,787 लोक आणि सहा वेगवेगळ्या गटातील 1,30,997 लोकांचा समावेश करण्यात आला होता. ...
जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून ओमायक्रॉनची चाचणी केली जाते. परंतु व्हेरिएंटच्या प्रसारवेगापुढे जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग कमी पडत आहे. त्यामुळे आरटी-पीसीआरमधूनही ओमायक्रॉनची चाचणी केली जाऊ शकते. ...