दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
Omicron community transmission Started: ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला दुसरा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. याचबरोबर युरोपमध्ये या नव्या व्हेरिअंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. ...
New Zealand PM Jacinda Ardern Wedding: न्यूझीलंडमध्ये रविवारी रात्रीपासून मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. याशिवाय मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आहे. ...
New Omicron Variant ज्या लोकांना ओमायक्रॉनची किवा डेल्टाची लागण झालीय, त्यांना पुन्हा दुसऱ्या व्हेरिअंटची बाधा होऊ शकते. भारतात ओमायक्रॉनच्या BA.1 प्रकाराचे अधिक रुग्ण आहेत. ...
Corona Virus Updates: यूकेएचएसएनुसार डेन्मार्कमध्ये BA.2 वेगाने वाढत आहे.२०२१ च्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये याचा वाटा २० टक्के होता. २०२२ च्या दुसऱया आठवड्यात हा वाटा वाढून ४५ टक्के झाला आहे. ...