दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे. Read More
केरखोव्ह म्हणाल्या, 'पुढचा व्हेरिअंट ऑफ कन्सर्न अधिक शक्तीशाली असले. याचा अर्थ याचा ट्रांसमिशन रेट अधिक असेल आणि तो संपूर्ण जगात पसरत असलेल्याय सध्याच्या व्हेरिअंटला मागे टाकेल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Omicron New Variant in India: इंदौरमध्ये या व्हेरिअंटचे १२ रुग्ण सापडले असून यामध्ये ६ मुलेदेखील आहेत. BA.2 स्ट्रेन मूळ ओमायक्रॉनपेक्षाही वेगाने पसरत आहे. ...
कोरोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर देशातील वृद्ध, वयस्क, आरोग्य कर्मचारी आणि कमकुवत व्यक्तींसारख्या प्राधान्य असणाऱ्या समुहांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे ...
जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने एन्ट्री केली असून १ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. या नवीन काेरोना बाधितांत सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. ...