लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news, मराठी बातम्या

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
OmicronVariant : ओमिक्रॉनचा कहर; दोन दिवसांत दुप्पट देशांत आढळला कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट, भारताला किती धोका? - Marathi News | Coronavirus Omicron variant found in more countries know how much risk to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमिक्रॉनचा कहर; दोन दिवसांत दुप्पट देशांत आढळला कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट, भारताला किती धोका?

दक्षिण आफ्रिकेने हा व्हेरिएंट पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी उघड केला, तर 26 नोव्हेंबरपर्यंत ओमिक्रॉन 5 देशांमध्ये पसरला होता. आता 28 नोव्हेंबरपर्यंत, तो किमान 11 देशांमध्ये समोर आला आहे. ...

Corona New Variant Omicron: पुन्हा सीरम इन्स्टीट्यूट तारणार? नवा व्हेरिअंट काहीच बिघडवू शकणार नाही; या देशाने आधीच तयारी केलेली - Marathi News | oxford astrazeneca prepared for Corona Super Strain Omicron; corona Vaccine in Last stage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुन्हा सीरम इन्स्टीट्यूट? नव्या व्हेरिअंटविरोधात ऑक्सफर्डने आधीच तयारी केलेली, लस येतेय

Corona New Variant Omicron: नव्या कोरोनाच्या व्हेरिअंटवर लस बनविण्यासाठी पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक कंपन्यांनी नवीन लस बनविण्याची तयारी केली आहे. ...

Corona New Variant Omicron: देशवासियांना मोठा दिलासा; त्या दोन कोरोनाबाधितांना ओमीक्रॉनची नाही, डेल्टाची लागण - Marathi News | that two South Africans in Bengaluru infected with Delta variant, Not Omicron corona : Official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूच्या 'त्या' दोन आफ्रिकन प्रवाशांचा रिपोर्ट आला; या कोरोना व्हेरिअंटची लागण

Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेने कोरोनाचा नवा व्हेरिअंट जगासमोर आणला आणि त्या देशाने काहीतरी पाप केल्यासारखे अन्य देश वागू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेहून भारतात दोन कोरोनाबाधित आले होते. ...

Corona New Variant Omicron: दोन दिवसांत दुप्पट देशांत पसरला ओमीक्रॉन कोरोना; शास्त्रज्ञांना आणखी 12 देशांत लपल्याची भीती - Marathi News | Omicron Corona doubled in two days; Scientists fear hiding in 12 more countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन दिवसांत दुप्पट देशांत! ओमीक्रॉन आणखी डझनभर देशांत लपल्याची शास्त्रज्ञांना भीती

Corona New Variant Omicron: ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंट सापडला आहे, त्यापैकी भारताने हवाई बबल अंतर्गत विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी तीन देशांशी करार केले आहेत. ...

Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले - Marathi News | Corona New Variant Omicron: Two passengers from South Africa is corona positive; sent to quarantine center Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले

Two passengers corona Positive in Bengaluru: या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. ...

Corona New Variant Omicron: HIV पासून नव्या कोरोना व्हेरिअंटची उत्पत्ती? वैज्ञानिकाच्या दाव्याने उडाली खळबळ - Marathi News | Corona New Variant Omicron: origin of the new Corona variant from HIV Patient? London's scientist's claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :HIV पासून नव्या कोरोना व्हेरिअंटची उत्पत्ती? वैज्ञानिकाच्या दाव्याने उडाली खळबळ

Corona New Variant: लंडनस्थित यूसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटमधील एका शास्त्रज्ञाचा दावा त्याहून खतरनाक आहे. कोरोनाचा हा व्हेरिअंट पहिल्यांदा कुठून आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

CoronaVirus Updates: नव्या कोरोना व्हेरिअंटच्या नावावरून वाद; Xi देणे डब्ल्यूएचओने मुद्दाम टाळले - Marathi News | Controversy over the name of the new Corona variant Omicron; WHO skip Xi because of China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या कोरोना व्हेरिअंटच्या नावावरून वाद; Xi देणे डब्ल्यूएचओने मुद्दाम टाळले

New Corona Variant: WHO नेच कोरोना मे महिन्याच्या सुरुवातीला व्हेरिअंटसची नावे ही कोणत्याही देशाच्या नाही तर ग्रीक अल्फाबेट्सच्या हिशेबाने ठेवण्यात येतील असे म्हटले होते. ...

CoronaVirus Updates: भयावह! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसमोर लस, बूस्टर डोस...सर्व फेल; WHO ने व्यक्त केली चिंता - Marathi News | Corona Vaccines, booster dose fail against New Corona Variant omicron; WHO expresses concern | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHO चिंतेत! कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटसमोर लस, बूस्टर डोस...सर्व फेल

New Corona Variant: कोरोनाच्या डेल्डा व्हेरिअंटलाही याच वर्गामध्ये ठेवण्यात आले होते. हा व्हेरिअंटदेखील जगभरात वेगाने पसरू लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हाच डेल्टा व्हेरिअंट कारणीभूत होता. ...