'3 Idiots' fame Omi Vaidya : आमिर खानचा ३ इडियट्स हा एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी खूप पसंत केले. या चित्रपटातील 'साइलेन्सर' हे पात्र देखील खूप गाजले होते. १५ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला ओ ...