लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उमर अब्दुल्ला

उमर अब्दुल्ला

Omar abdullah, Latest Marathi News

काश्मीर रेल्वेतून अनुभवा पृथ्वीवरील नंदनवनाचे सौंदर्य; विविध रूपे पाहून सर्वांना होईल आनंद - Marathi News | Experience the beauty of paradise on earth from Kashmir Railway; Everyone will be happy to see the various forms of nature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर रेल्वेतून अनुभवा पृथ्वीवरील नंदनवनाचे सौंदर्य; विविध रूपे पाहून सर्वांना होईल आनंद

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, जे इंग्रज करू शकले नाहीत, ते पंतप्रधान मोदींनी केले ...

'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी - Marathi News | Omar Abdullah said I have been demoted seized the opportunity at the event to flag off Vande Bharat, made a big demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी

कटरा ते श्रीनगरपर्यंत धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक भाग आहे. ...

जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने - Marathi News | Jammu Kashmir: What even the British could not do, Prime Minister Modi did; Praise from Omar Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने

Jammu Kashmir: आज पंतप्रधान मोदींनी चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. ...

दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले! आता CM अब्दुल्लांनी दिली ताकद, पहलगामध्येच घेतली मंत्रिमंडळ बैठक - Marathi News | Shaken by terrorist attack! Now CM Abdullah has given strength, cabinet meeting held in Pahalga itself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले! आता CM अब्दुल्लांनी दिली ताकद, पहलगामध्येच घेतली मंत्रिमंडळ बैठक

महिनाभरापूर्वी म्हणजे २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर तब्बल २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या घटनेनंतर पहलगामला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी अब्दुल्ला सरकारने महत्त्वाची गोष्ट केली. ...

Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण" - Marathi News | "Major shortage of rations; flour, rice, sugar not available in shops, atmosphere of fear among the public" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

AAP Mehraj Malik And Omar Abdullah : जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथील आम आदमी पक्षाने लोकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला आहे. ...

"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त  - Marathi News | Ceasefire Violations: "What happened to the ceasefire? Several blasts in Srinagar", Omar Abdullah angry after Pakistan's aggression | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, ओमर अब्दुल्ला संतप्त 

Ceasefire Violations: युद्धविरामाला सुरुवात होऊन काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबारास सुरुवात केली, एवढंच नाही तर पाकिस्तानने जम्मू आणि श्रीनगर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला केला आहे. ...

"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा - Marathi News | Pakistan trying to escalate the situation this wont benefit them warns Jammu Kashmir CM Omar Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM अब्दुल्ला यांचा इशारा

जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने रात्रभर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले ...

पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा - Marathi News | Chief Minister Omar Abdullah met Prime Minister Modi for the first time after the Pahalgam terror attack, the discussion lasted for almost 30 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा

Omar Abdullah Meets PM Modi: मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी पंतुप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली... ...