माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
मदुराई जिल्ह्यातील सक्कीमंगलम या लहानशा खेड्यात रोजंदारीवर काम करुन रेवथीच्या आजीने तिचा सांभाळ केला आहे. रेवथी 5 वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचे निधन झाले. ...
भारताची धावपटू हिमा दास हिचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत १०० मीटर हिट प्रकारात तिला दुखापत झाली ...
भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) म्हटले की, २०१६ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडूने या उपकरणाची मागणी केल्यानंतर २४ तासात हे उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंनी विविध जागतिक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. यंदाही नेमबाजांकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. आतापर्यंत भारतीयांनी ऑलिम्पिक ...