जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
११ ऑगस्ट २००८ - याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. ...