जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
कोरोना विषाणूमुळे यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली, याशिवाय टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक डब्ल्यूटीए, एटीपी स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या. ...
जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांनी स्वत:हून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जाहीर केले. यामुळे आता जपान ऑलिम्पिक स्पर्धेचे सुरक्षितपणे आयोजन करण्यात सक्षम आहे की नाही? यावर उलटसुलट चर्चा क्रीडाविश्वात रंगत आहेत. ...
उच्चस्तरीय भारतीय पथकाच्या २५ मार्चच्या टोकियो दौऱ्याला स्थगित देण्यात येत आहे. हे पथक भारताच्या टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी जाणार होते. ...