जपानची राजधानी टोकियो येथे 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. 206 देशांतील जवळपास 11,091 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत 3*3 बास्केटबॉल, फ्रिस्टाईल BMX आणि मॅडीसन सायकलिंग या नव्या खेळांचा सहभाग घेणार आहेत. Read More
सोनिपत येथे निवासस्थानी असलेल्या संगीताने म्हटले की, ‘यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीसाठी मी प्रयत्न करणार आहे.’ संगीताला गुढघ्याची दुखापत झाली होती आणि त्यातून ती आता सावरली आहे. ...
११ ऑगस्ट २००८ - याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. ...