"मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
जुने शहर पोलीस स्टेशन FOLLOW Old city police station, Latest Marathi News
Akola News : युवकाचा मोबाईलही फोडला असून त्याला नालीत पडेपर्यंत मारहाण केल्याने अकोला पोलिसांचे संतुलन बिघडल्याचे दिसून येत आहे. ...
ती घरात एकटी असताना, तिचे सावत्र वडील घरात आले आणि त्यांनी धाकदपट करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...
अकोला: जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त तीन मजली इमारतीचा काही भाग शनिवारी अचानक कोसळला. ...
अकोला: जुने शहरातील डाबकी रोड परिसरात चिडीमारांनी कळस गाठला असून, महाविद्यालयीन, शाळकरी मुलींची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे ...
अकोला : अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाने राज्यासह देशपातळीवर खळबळ उडविल्यानंतर या प्रकरणातील आरोपीने तक्रारकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल के ली आहे. ...
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिरडवाडी परिसरातील रहिवासी मानसिंग झांझोटे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ...
अकोला : अकोली खुर्द गावातील युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला एक पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत युवकाच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. ...
अकोला: एका संकेतस्थळावर जाहिरात टाकून नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाºया उत्तर प्रदेशातील आरोपीस जुने शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. ...