लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

टॅक्सीच्या भाड्यावरून चालकाशी वाद, भांडणातून आली व्यवसायाची कल्पना; भाविश अग्रवाल यांनी सुरू केली OLA - Marathi News | Argument with taxi driver over fare business idea success story of OLA was started by Bhavish Aggarwal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्सीच्या भाड्यावरून चालकाशी वाद, भांडणातून आली व्यवसायाची कल्पना; भाविश अग्रवाल यांनी सुरू केली OLA

Success Story OLA: तुम्ही कधी ना कधी ओलानं प्रवास केला असेल. आज जाणून घ्या या ओलाचा आजवरचा प्रवास. ...

Ola आणि Uber चालकांना आता राईड कॅन्सल करणं महागात पडणार; दंड आकारणार - Marathi News | uber ola drivers in these state pay fine to customers if they cancel the ride in maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola आणि Uber चालकांना आता राईड कॅन्सल करणं महागात पडणार; दंड आकारणार

वारंवार राईड रद्द होत असल्याने ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ...

ओला, उबरने भाडे नाकारले तर दंडाची रक्कम ग्राहकांना मिळणार, नव्या नियमावलीत तरतूद - Marathi News | If Ola, Uber refuse the fare, the customer will get the fine amount, provision in the new regulation, RTO has the right to withdraw from the cab service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबरने भाडे नाकारले तर दंडाची रक्कम ग्राहकांना मिळणार!

ओला आणि उबर या सेवा नेमक्या कोणत्या नियमांखाली सुरू आहेत आणि त्या ग्राहकाभिमुख धोरणे राबवतात का, याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले हाेते. ...

Video: सर्व्हिस नाही, इचलकरंजीकरांनी ओलाला हिसका दिला; एक्सपिरिअंस सेंटरचे शटरच ओढले - Marathi News | Video: Service is not good, Ichalkaranjikar gives Ola s1 pro scooter a shout; The shutters of the experience center were pulled | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: सर्व्हिस नाही, इचलकरंजीकरांनी ओलाला हिसका दिला; एक्सपिरिअंस सेंटरचे शटरच ओढले

ओला ईलेक्ट्रीक स्कूटर जेव्हा आली तेव्हापासून सतत काही ना काही समस्या देत आहे. अनेकांच्या स्कूटर आतापर्यंत किती वेळा नादुरुस्त झाल्या असतील याला मोजमाप नाहीय. ...

Ola ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इलेक्ट्रिक बाईकची सुद्धा एन्ट्री! - Marathi News | ola new electric scooter electric bike launched in india 15 august 2023 independence day | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इलेक्ट्रिक बाईकची सुद्धा एन्ट्री!

कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला ओस १ एक्स (Ola S1X) लाँच केली. ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ...

Ola S1X EV : ओला १५ ऑगस्टला स्वस्त आणि मस्त स्कूटर लाँच करणार; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | ola s1x ev to be launched on 15th august 2023 expected price range features and more details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला १५ ऑगस्टला स्वस्त आणि मस्त स्कूटर लाँच करणार; जाणून घ्या सविस्तर...

ओला इलेक्ट्रिक ही सध्या देशातील सर्वात जास्त विक्री करणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे, कंपनीने जून २०२३ मध्ये १७,५७९ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. ...

इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत OLA ने मारली बाजी; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | ola electric beats all again in ev two wheeler sales in july ather tvs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत OLA ने मारली बाजी; जाणून घ्या सविस्तर...

गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या निर्मिती आणि विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी लागू करण्यात आलेली FAME II सबसिडी 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. ...

ओलाचा फुगा फुटला? वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन 3.5 अब्जांवर आणले; 52 टक्क्यांची घट - Marathi News | Ola balloon burst? Vanguard pegs Ola's valuation at 3.5 billion down; A decrease of 52 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओलाचा फुगा फुटला? वॅनगार्डने ओलाचे मुल्यांकन 3.5 अब्जांवर आणले; 52 टक्क्यांची घट

मार्चमध्ये संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात $335 दशलक्षच्या महसुलावर $136 दशलक्षचा ऑपरेटिंग तोटा कंपनीने नोंदवला आहे. ...