लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार! - Marathi News | ola launch its own map now cabs will not run on google maps | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!

Ola Maps: कंपनीने स्वत:च्या विकसित मॅप प्लॅटफॉर्म Ola Maps वर शिफ्ट होण्याची घोषणा केली आहे. ...

ओला स्कूटरवर मोठी ऑफर! S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट, फक्त ४ दिवस बाकी - Marathi News | OLA Electric Scooter Offer Up to Rs 15k discount on S1 series, only 4 days left | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटरवर मोठी ऑफर! S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट, फक्त ४ दिवस बाकी

OLA Electric Scooter Offer: ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी आहे. ...

पैसे तयार ठेवा! Ola Electric च्या IPO ला अखेर मंजुरी, पाहा काय आहे कंपनीचा प्लान? - Marathi News | Ola Electric has got approval from the Securities Exchange Board of India to bring IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! Ola Electric च्या IPO ला अखेर मंजुरी, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?

ओला इलेक्ट्रिकला इनिशियल पब्लिक ऑफरिंग लाँच करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. ...

ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी - Marathi News | Ola Cabs CEO Hemant Bakshi resigns; company to layoff 200 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

Ola Cabs CEO Hemant Bakshi resigns : हेमंत बक्षी यांनी पद स्वीकारल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत राजीनामा दिला आहे. ...

OLA-Ather ला टक्कर देताहे 'ही' EV कंपनी! मार्चमध्ये 3500 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री - Marathi News | Electric Scooter Sales in India: 'Wardwizard Innovations' EV Company Rivals OLA and Ather! Sales of more than 3500 units in March | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA-Ather ला टक्कर देताहे 'ही' EV कंपनी! मार्चमध्ये 3500 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री

Electric Scooter Sales in India: भारतातील EV मार्केटमध्ये Ola आणि Atherचा दबदबा आहे. ...

Bajaj Chetak Review: मोठ्या विश्वासाने बजाज चेतक घेतली! 20 दिवसांत बंद पडली; 770 किमी चालविली, कशी वाटली... - Marathi News | Bajaj Chetak 2024 EV Ownership Review in Marathi: Purchased Bajaj Chetak EV with great faith! start problem, shut down within 20 days; Drove 770 km, how did it feel... pune Electric Vehicle Review | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मोठ्या विश्वासाने बजाज चेतक घेतली! 20 दिवसांत बंद पडली; 770 किमी चालविली, कशी वाटली...

Bajaj Chetak 2024 EV Review in Marathi: ईलेक्ट्रीक वाहनांची डोकेदुखी एवढी आहे की ओलाच्या ग्राहकांना त्यांच्या समस्या विचारता विचारता अनेक लोकांना बजाज चेतक चांगली वाटू लागली होती, आता चेतकचेही ओलापेक्षा काही कमी नाही अशी परिस्थिती अनेक ग्राहकांवर ओढव ...

Video: आधी आहेत त्याच झेपेनात, ओलाने आणली सेल्फ ड्रायव्हिंगवाली ईलेक्ट्रीक स्कूटर, ती पण टेकू देऊन... - Marathi News | autonomous self-driving electric scooter Ola Solo; there is catch in Video, Ola Electric fooling People Again? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: आधी आहेत त्याच झेपेनात, ओलाने आणली सेल्फ ड्रायव्हिंगवाली ईलेक्ट्रीक स्कूटर, ती पण टेकू देऊन...

Ola Solo Video: १ एप्रिलला कंपनीने जगातील पहिलीच असा दावा करत सेल्फ ड्राईव्ह ऑटोनॉमस ओला ईलेक्ट्रीक स्कूटरची झलक दाखविली आहे. ...

"OLA ड्रायव्हरने माझ्या मुलासमोरच मला मारलं..."; प्रवाशाने सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | man assaulted by ola driver in front of son know what is the whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"OLA ड्रायव्हरने माझ्या मुलासमोरच मला मारलं..."; प्रवाशाने सांगितला धक्कादायक अनुभव

सोशल मीडियावरील एका युजरने काही दिवसांपूर्वी ओला कॅबमध्ये आलेला भयंकर अनुभव शेअर केला. सिंपली ब्लडचे संस्थापक किरण वर्मा यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे जी खूपच धक्कादायक आहे.  ...