ओला कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ओला कंपनीविरुद्ध असलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उबर विरोधातील संप सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक विभागाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी ...
शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली ओला-उबरच्या चालक-मालकांनी पुकारलेला संप यशस्वी झाल्याचे चित्र संपूर्ण मुंबईत दिसून आले. तथापि, आठवड्याचा पहिलाच दिवस संपात गेल्याने मुंबईकरांचे मात्र हाल झाले. ...
रामवाडी परिसरातील ओला कंपनीत कामाला असलेल्या ५ कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून आलेले पैसे कंपनीत न भरता त्याचा अपहार करून कंपनीची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
रविवारी त्याने गोरेगाव पश्चिममध्ये ओला कार बुक केली. दिलेल्या पत्त्यावर कारचालक पोहोचला. त्याने चालक बसलेल्या कारच्या खिडकीजवळ जाऊन त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. ...
अॅपवर आधारित कॅब अॅग्रीगेटर ओलाने आता ‘फूड पांडा’ या कंपनीचे अधिग्रहण केले असून लवकरच फूड डिलीव्हरीच्या क्षेत्रात पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत. ...
शहरातील भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा आणत स्वत:चे पाय रोवू इच्छिणा-या ओला या प्रवासी वाहतूक करणा-या खासगी कंपनीला सर्वपक्षीय मंडळींनी कडाडून विरोध दर्शविला आहे. ही सेवा तत्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष ...
मुंबई : नव्याने तयार केलेल्या ‘सिटी टॅक्सी रुल्स, २०१७’चा अभ्यास करण्यासाठी व टॅक्सी व रिक्षांचे दर निश्चित करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या बी.सी. खटुआ समितीने आॅक्टोबरमध्ये राज्य सरकारकडे अहवाल सादर केला. ...