लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओला

ओला, मराठी बातम्या

Ola, Latest Marathi News

ओला यंदाही १५ ऑगस्टला धमाका करणार; नवी ईलेक्ट्रीक स्कूटर की कार? अंदाज लावून थकले! - Marathi News | ola to launch new electric scooter on 15 august ceo bhavish aggarwal shared video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला यंदाही १५ ऑगस्टला धमाका करणार; नवी ईलेक्ट्रीक स्कूटर की कार? अंदाज लावून थकले!

ओला इलेक्ट्रिक कंपनी भारतीय बाजारात आता आणखी एक टू व्हीलर लॉन्च करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ओला इलेक्ट्रीक नवी एस-१ ई-स्कूटर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ...

ओला ईलेक्ट्रीकने एस१ प्रो स्कूटरचे उत्पादन रोखले; कारण काय? - Marathi News | Ola Electric halts production of S1 Pro scooter; What is the reason? low demand or maintainance | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला ईलेक्ट्रीकने एस१ प्रो स्कूटरचे उत्पादन रोखले; कारण काय?

ओला ईलेक्ट्रीकने कृष्णागिरी, तामिलनाडु प्लांटमध्ये एका आठवड्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन रोखले आहे. ...

OLA कंपनी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लक्ष - Marathi News | OLA company to lay off 1000 employees; Focus on electric vehicle sector | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA कंपनी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात लक्ष

ओलाने आपले लक्ष इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटवर देण्याचे ठरविले आहे. यामुळे कंपनीने अन्य उद्योग बंद केले आहेत. ...

Ola ची दिवाळीपर्यंत OS 3 इलेक्ट्रिक स्कूटर येणार; जाणून घ्या, काय असेल खास?  - Marathi News | ola launching new electric scooter os 3 on diwali season see full details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ची दिवाळीपर्यंत OS 3 इलेक्ट्रिक स्कूटर येणार; जाणून घ्या, काय असेल खास? 

Ola OS 3 Launch Update: ओलाचे मालक भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही स्कूटर लॉन्च करण्याबाबत माहिती दिली आहे. ...

Maruti, Tata आणि Hyundai च्या अडचणीत वाढ! 'या' कंपनीने स्पोर्टी कार बनवण्याची केली घोषणा - Marathi News | ola electric to build sportiest car ever built in india bhavish aggarwal | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti, Tata आणि Hyundai च्या अडचणीत वाढ! 'या' कंपनीने स्पोर्टी कार बनवण्याची केली घोषणा

ola electric : ओला इलेक्ट्रिक भारतात स्पोर्टी कार बनवण्याच्या तयारीत आहे, असे ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे. ...

Cancellation of Ride: आता OLA, UBER कॅब चालकांना मनमानी करता येणार नाही! विनाकारण कॅब रद्द केल्यास होईल कारवाई - Marathi News | cancellation of ride ccpa will take strict action against cancellation of ride without valid reason know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता OLA, UBER कॅब चालकांना मनमानी करता येणार नाही! विनाकारण कॅब रद्द केल्यास होईल कारवाई

Action Against Cancellation of Ride: कॅब चालकांच्या मनमानीविरोधात आता सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.  ...

ओलाला डोलारा पेलवेना? कर्मचारी कपात, पगारवाढ रोखली; कंपन्याही बंद करू लागली - Marathi News | Ola in Trouble? Company sacks 500 employees in cost cutting exercise, Also stop appraisals | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाला डोलारा पेलवेना? कर्मचारी कपात, पगारवाढ रोखली; कंपन्याही बंद करू लागली

एवढेच नाही तर ओलाने युज्ड कार सेल सह अन्य कंपन्याही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Ola कडून Used Cars बिझिनेस बंद, ओला डॅश व्यवसायालाही ठोकले टाळे, EV वर लक्ष केंद्रित करणार! - Marathi News | ola shuts down used cars and quick commerce business will focus on ev segment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola कडून Used Cars बिझिनेस बंद, ओला डॅश व्यवसायालाही ठोकले टाळे!

OLA News: ओलाने आतापर्यंत ओला कॅफे, फूड पांडा, ओला फूड्स आणि आता ओला डॅश व्यवसाय बंद केले आहेत. ...