लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओला

ओला, मराठी बातम्या

Ola, Latest Marathi News

इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! ऑर्डर दिल्यानंतर २-३ दिवसात स्कूटर देणार ही कंपनी - Marathi News | Ola Electric customers the scooter will be available within 2-3 days of placing the order | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांसाठी खुशखबर! ऑर्डर दिल्यानंतर २-३ दिवसात स्कूटर देणार ही कंपनी

गेल्या काही दिवसापासून इंधनाची दरवाढ सुरुच आहे. यामुळे आता इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वेटींग करावी लागत आहे. ...

इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं... - Marathi News | Why do electric bikes catch fire Here are the exact reasons behind it | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक बाइक पेट का घेतात? ही आहेत यामागची नेमकी कारणं...

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांचे आकर्षण वाढीस लागले. त्यातही लोकांचा कल इलेक्ट्रिक बाइककडे अधिक आहे. ...

या कंपनीने ३०० दिवसांत बनवल्या १ लाख इलेक्ट्रिक स्कूटर, गेल्या २ महिन्यापासून नॉनस्टॉप विक्री सुरू - Marathi News | 1 lakh electric scooters made by ola company in 300 days non-stop sale since last 2 months | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या कंपनीने ३०० दिवसांत बनवल्या १ लाख इलेक्ट्रिक स्कूटर, गेल्या २ महिन्यापासून नॉनस्टॉप विक्री सुरू

देशात इलेक्ट्रिक स्कुटर वापरणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंधनाच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांना पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांकडे पाहिले जात आहे. ...

Electric Scooter: OLA आणि Bajaj ला टक्कर देणार Baaz, किंमत सर्वात कमी, वाचा फिचर - Marathi News | Electric Scotter Baaz to compete with OLA and Bajaj lowest price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Electric Scooter: OLA आणि Bajaj ला टक्कर देणार Baaz, किंमत सर्वात कमी, वाचा फिचर

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किंमतीत वाढ सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने परवडत नाही. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ...

Ola च्या बहुप्रतिक्षीत Electric Car ची पहिली झलक, जणू एखाद्या हॉलीवूड चित्रपटासारखी दमदार एन्ट्री! - Marathi News | ola electric again teases its electric car while launched s1 air scooter on diwali | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola च्या बहुप्रतिक्षीत Electric Car ची पहिली झलक, जणू एखाद्या हॉलीवूड चित्रपटासारखी दमदार एन्ट्री!

ओला इलेक्ट्रिकनं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज आपली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. तर याच लॉन्चिंग सोहळ्यात बहुप्रतिक्षीत ओला इलेक्ट्रिक कारचीही झलक पाहायला मिळाली आहे. ...

Ola आज करणार दिवाळी धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किती असेल किंमत? - Marathi News | ola cheapest electric scooter launch today in india price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola आज करणार दिवाळी धमाका, सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार, किती असेल किंमत?

ola cheapest electric scooter : या स्कूटरची किंमत जवळपास 80 हजार रुपये असू शकते असे म्हटले जात आहे. ...

OLAच्या मीटिंगमध्ये गोंधळ; मालकाने फाईल फाडली, कर्मचाऱ्यांना Useless म्हटले, नेमकं झालं काय..? - Marathi News | ruckus at OLA meeting; CEO Bhavish Agrawal tore the file, called the employees useless, what really happened..? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLAच्या मीटिंगमध्ये गोंधळ; मालकाने फाईल फाडली, कर्मचाऱ्यांना Useless म्हटले, नेमकं झालं काय..?

ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांची व्यवस्थापन शैली ओला इलेक्ट्रिकसाठी चिंतेचा विषय बनली आहे. ...

OLA Electric: अरे देवा! अजून एका Ola स्कूटरचे दोन तुकडे; ग्राहकाने शेअर केले फोटो - Marathi News | OLA S1 Pro Electric scooter suspension break in 6 days of delivery | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA Electric: अरे देवा! अजून एका Ola स्कूटरचे दोन तुकडे; ग्राहकाने शेअर केले फोटो

OLA S1 Pro: 6 दिवसांपूर्वीच घेतलेल्या ओलाच्या नवीन स्कूटरचे चाक तुटल्याची घटना समोर आली आहे. ...