लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओला

ओला, मराठी बातम्या

Ola, Latest Marathi News

ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार - Marathi News | Ola will give petrol scooters a tough fight! As Gadkari said, will bring cheap EVs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार

ओला इलेक्ट्रीक नवी स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे. ...

OLA इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता ई-कारची पहिली झलक; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स - Marathi News | After the OLA electric scooter, now the first pics of an e-car; Know the amazing features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :OLA इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता ई-कारची पहिली झलक; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

ओलाची ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल 3 ची आठवण करून देते. ...

Ola S1 Air 'या' महिन्यात लाँच होणार; भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे दिली माहिती - Marathi News | bhavish aggarwal shared the pictures of ola s1 air on social media with launch detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 Air 'या' महिन्यात लाँच होणार; भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझ जारी केला आहे. ...

भाडे नाकारणाऱ्या ‘ॲप’वाल्या टॅक्सींना बसणार 75000चा दंड; ओला, उबेर चालकांना वेसण, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात - Marathi News | 75,000 fine for taxis with apps who refuse fares; Paying Ola, Uber drivers, the amount directly into the passenger's account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे नाकारणाऱ्या ‘ॲप’वाल्या टॅक्सींना बसणार 75000चा दंड; ओला, उबेर चालकांना वेसण, रक्कम थेट प्रवाशांच्या खात्यात

चालकांचा विमा असणे आवश्यक आहे; तसेच कंपनीने प्रवाशांचा विमाही काढलेला असावा. चालकाची माहिती प्रवाशाला व्हावी,  यासाठी  चालकाकडे ओळखपत्र असायला हवे. ...

Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली - Marathi News | ola sold 30000 electric scooter in april highest ev sales in a single month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली

ओलाने एप्रिल महिन्यात किती स्कूटर्सची विक्री झाली याची माहिती सादर केली आहे. ...

Ola इलेक्ट्रिक स्कूटर मालकांनो लक्ष द्या! कंपनी आता 'हा' पार्ट बदलून देणार मोफत - Marathi News | ola electric scooter offer free replace s1 s1pro front fork auto news | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola इलेक्ट्रिक स्कूटर मालकांनो लक्ष द्या! कंपनी आता 'हा' पार्ट बदलून देणार मोफत

Ola Electric Scooter Front Fork : कंपनीने फ्रंट फोर्कचे डिझाईन बदलले आहे आणि त्याला "अपग्रेडेड फोर्क" असे नाव दिले आहे.  ...

Ola Scooter Battery Price: ओला स्कूटरची बॅटरी, नको रे बाबा! त्यापेक्षा नवीन स्कूटर घेणे परवडेल, किंमत पाहून असेच म्हणाल... - Marathi News | Ola Scooter Battery Price: Ola Scooter Battery change without warrenty, No! You can afford to buy a new scooter instead, looking at the price you will say so... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटरची बॅटरी, नको रे बाबा! त्यापेक्षा नवीन स्कूटर घेणे परवडेल, किंमत पाहून असेच म्हणाल...

ईलेक्ट्रीक स्कूटर परवडते म्हणून लोक घेत आहेत, परंतू या स्कूटरची बॅटरी हा सर्वात मोठा खर्च आहे. एकदा का बॅटरीची वॉरंटी संपली किंवा बॅटरी खराब झाली अन् ती वॉरंटीत नसेल तर तुमचा खिसा भसकन खाली झाला म्हणून समजा.  ...

ओलाचा गोला! स्कूटर त्याच, पण त्यांच्या बॅटऱ्या बदलल्या; पाच पर्याय, तुम्ही निवडा... - Marathi News | ola Electric scooters are the same, but their batteries have changed; Five options launched of s1 air, s1 and cut s1pro price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाचा गोला! स्कूटर त्याच, पण त्यांच्या बॅटऱ्या बदलल्या; पाच पर्याय, तुम्ही निवडा...

काही दिवसांपूर्वी ओलाची दीड लाखाची स्कूटर पुढील चाकाजवळ मोडून पडली होती. ती चालविणारी महिला गंभीर जखमी झाली होती. तिचे तोंड रस्त्यावर आदळून चेहऱ्याची वाईट अवस्था झाली होती. अशात ओलाने स्कूटरमध्ये बदल केलेले नाहीत. ...