लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओला

ओला, मराठी बातम्या

Ola, Latest Marathi News

Ola Electric Bike : इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये ओला घालणार धुमाकूळ! १५ ऑगस्टला होणार लॉन्च, पाहा पहिली झलक - Marathi News | Ola Electric Bike: Ola will make a splash in the electric bike segment! To be launched on 15th August, see the first glimpse | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola's first electric motorcycle to be unveiled on August 15

Ola Electric Bike : गेल्या वर्षी कंपनीनं ४ इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रूझर, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि सुपरस्पोर्ट लॉन्च केल्या होत्या. ...

Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका - Marathi News | Ola IPO gets only 35 percent subscription on day 1 The gray market premium down bhavish agarwal selling shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका

Ola Electric IPO : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला शुक्रवारी ६,१४५ कोटी रुपयांच्या आयपीओच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं. ...

OLA Electric IPO: OLA Electric चा IPO आजपासून खुला, ग्रे मार्केटमध्ये प्रीमिअमवर होतोय ट्रेड; करावा का सबस्क्राइब? - Marathi News | OLA Electric s IPO Price Band details opens today trades at premium in gray market should you subscribe or not | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA Electric चा IPO आजपासून खुला, ग्रे मार्केटमध्ये प्रीमिअमवर होतोय ट्रेड; करावा का सबस्क्राइब?

Ola Electric IPO Opens Today : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकचा पब्लिक इश्यू आजपासून म्हणजेच २ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. पाहा यातील गुंतवणूकीबाबत काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? ...

ओलाचा मॅप वादात सापडला; आपला डेटा चोरी केल्याचा मॅप माय इंडियाचा आरोप - Marathi News | Ola's Map Controversial; Map My India accused of stealing there data | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाचा मॅप वादात सापडला; आपला डेटा चोरी केल्याचा मॅप माय इंडियाचा आरोप

मॅप माय इंडियाची (MapMyIndia) मूळ कंपनी सीई इंफो सिस्टिमने ओलाला नोटीस पाठविली आहे. ...

७२ ते ७६ रुपयांदरम्यान असेल OLA Electric IPO चा प्राईज बँड, १ ऑगस्टला खुला होणार, GMP ही वाढला  - Marathi News | OLA Electric IPO price band to be between Rs 72 76 open on August 1 GMP increased know details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७२ ते ७६ रुपयांदरम्यान असेल OLA Electric IPO चा प्राईज बँड, १ ऑगस्टला खुला होणार, GMP ही वाढला 

लोकप्रिय असलेल्या ई-स्कूटर मॅन्युफॅक्चरर कंपनी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ ओपन होणार आहे. पाहूया किती आहे याचा प्राईज बँड आणि संपूर्ण डिटेल्स. ...

Ola Electric IPO: प्रतीक्षा संपली? 'या' तारखेपासून Ola Electric IPO मध्ये करू शकाल गुंतवणूक - Marathi News | wait is over You can invest in Ola Electric IPO from 2nd august to 6 date see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रतीक्षा संपली? 'या' तारखेपासून Ola Electric IPO मध्ये करू शकाल गुंतवणूक, पाहा डिटेल्स

Ola Electric IPO : गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओच्या प्रतीक्षेत आहेत. आता या आयपीओची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. ...

ओला स्कूटरवर मोठी ऑफर! S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट, फक्त ४ दिवस बाकी - Marathi News | OLA Electric Scooter Offer Up to Rs 15k discount on S1 series, only 4 days left | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला स्कूटरवर मोठी ऑफर! S1 सिरीजवर १५ हजार रुपयांपर्यंत सूट, फक्त ४ दिवस बाकी

OLA Electric Scooter Offer: ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी आहे. ...

पैसे तयार ठेवा! Ola Electric च्या IPO ला अखेर मंजुरी, पाहा काय आहे कंपनीचा प्लान? - Marathi News | Ola Electric has got approval from the Securities Exchange Board of India to bring IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! Ola Electric च्या IPO ला अखेर मंजुरी, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?

ओला इलेक्ट्रिकला इनिशियल पब्लिक ऑफरिंग लाँच करण्यासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. ...