सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खाद्यतेलांच्या दरात मोठी घट झाली आहे. मागील आठवड्यात बाजारात कच्चे पामतेल आणि पामोलीन तेलाच्या दरात घट झाली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर कमी झाले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पामचे उत्पादन घेणाऱ्या प्रमुख देशांत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ...