खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी घट करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. ...
शेंगदाणा तेल २०० रुपये प्रतिलीटरवर पाेहाेचले आहे, तर साेयाबीन, सूर्यफूल, राइस ब्रान इत्यादी तेलांचे दरही १९० ते २०० रुपये प्रतिलीटरच्या जवळपास आहेत. त्यातून डिसेंबरपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता नाही ...
खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे. ...