लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा

Odisha, Latest Marathi News

आश्चर्य! : इथं कोंबडीनं अंड्या ऐवजी पिल्लालाच दिला जन्म; पण कसं काय? डॉक्टरांनी सांगितलं कारण - Marathi News | A hen gave birth to chick instead of eggs in odisha doctor also surprised | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! : इथं कोंबडीनं अंड्या ऐवजी पिल्लालाच दिला जन्म; पण कसं काय? डॉक्टरांनी सांगितलं कारण

ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी; दरेकरांच्या अजब तर्काने कोकणवासिय संतप्त - Marathi News | The intensity of the Konkan storm is less than that of Odisha; The people of Konkan are angry with the strange logic of everyone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओडिशापेक्षा कोकणातील वादळाची तीव्रता कमी; दरेकरांच्या अजब तर्काने कोकणवासिय संतप्त

अजब तर्क : कोकणातील जनतेमध्ये विधानामुळे रोष ...

जगन्नाथ रथ यात्रेआधी पुरीत 41 तासांचे शटडाऊन; सर्व एंट्री पॉईंट्स बंद - Marathi News | 41-hour shutdown in Puri before Jagannath Rath Yatra; All entry points closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ रथ यात्रेआधी पुरीत 41 तासांचे शटडाऊन; सर्व एंट्री पॉईंट्स बंद

सर्व एंट्री पॉईंट बंद राहतील आणि याठिकाणी जाण्यावरही पूर्णपणे बंदी असणार आहे. हे शटडाऊन सुमारे 41 तास असेल. ...

अम्फान, निसर्गनंतर देशावर अजून एका चक्रीवादळाचे सावट, हवामान खात्याने जारी केला अलर्ट - Marathi News | After the Amphan & Nisarg fear of another cyclone Hit the Country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अम्फान, निसर्गनंतर देशावर अजून एका चक्रीवादळाचे सावट, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

अम्फान आणि निसर्ग या चक्रीवादळांना अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील भागात विध्वंस घडवल्यानंतर आता देशाच्या किनारपट्टीवर अजून एक वादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ...

coronavirus: पुरी येथे होणार जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन, सर्वोच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी - Marathi News | coronavirus: Jagannath Rathyatra to be held at Puri, conditional permission given by Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: पुरी येथे होणार जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन, सर्वोच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सोशल डिस्टंसिंग तसेच लॉकडाऊनच्या नियमांमुळे पुरी येथील जगन्नाथाच्या रथयात्रेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. ...

एक बातमी वाचली अन् मोदींना 'आयडिया' सुचली, दिली तब्बल 50,000 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी - Marathi News | modi got the idea and allowed to spend 50000 crore rupees on garib kalyan rojgar abhiyan after reading the news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक बातमी वाचली अन् मोदींना 'आयडिया' सुचली, दिली तब्बल 50,000 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी

या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची, असं मोदींनी सांगितलं. ...

भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्... - Marathi News | odisha man kills woman enters police station with victim severed head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्...

तरुणाने काकी जादूटोणा करते असा संशय आल्याने काकीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे काकीचं शिर हातात घेऊन तो तब्बल 13 किलोमीटर पायी चालत पोलीस ठाण्यात पोहोचला. ...

Video : म्हणून पेन्शनसाठी १०० वर्षीय आईला पलंगावरुन फरफटत बँकेत न्यावे लागले - Marathi News | Video: So for pension, 100 year old mother had to be taken to the bank from bed in odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : म्हणून पेन्शनसाठी १०० वर्षीय आईला पलंगावरुन फरफटत बँकेत न्यावे लागले

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक महिला खाटासह आपल्या आईला रस्त्यावरुन नेत असल्याचे दिसून येते ...