लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा

Odisha, Latest Marathi News

Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर - Marathi News | Coronavirus places that have been converted into quarantine centers SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर

Coronavirus : देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. ...

Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर - Marathi News | Coronavirus 7 deaths from covid19 infections toll to 20 positive cases cross 700 in india SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर

Coronavirus : कोरोनाने जवळपास 198 देशांना विळख्यात घेतलं आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात 22 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय - Marathi News | Coronavirus Odisha to set up the largest COVID19 hospital in the country SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक  झाली आहे. ...

coronavirus: 'आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा पगार आत्ताच मिळणार, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | coronavirus: 'Health department staff approves 4 months salary in advance' in odisha navin patnaik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: 'आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा पगार आत्ताच मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. ...

लढाई कोरोनाशी! आईच्या मृत्यूनंतरही 'हा' डॉक्टर मुलगा पोहोचला रुग्णांच्या सेवेवर, म्हणाला... - Marathi News | odisha doctor goes on duty despite losing his mother sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाई कोरोनाशी! आईच्या मृत्यूनंतरही 'हा' डॉक्टर मुलगा पोहोचला रुग्णांच्या सेवेवर, म्हणाला...

17 मार्चला संबलपूर येथील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या 80 वर्षीय आई पद्मिनी दास यांचे निधन झाले. मात्र अशा, परिस्थितीतही अशोक दास हे सेवेवर उपस्थित होते. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ...

Coronavirus: होम कॉरेंटाईन झाल्यास १५ हजार रुपये मिळणार; सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Coronavirus: Odisha Government To Give Rs 15,000 To Stop Spread Of Coronavirus mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: होम कॉरेंटाईन झाल्यास १५ हजार रुपये मिळणार; सरकारचा मोठा निर्णय

कोनामुळे जगभरात आतापर्यत 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे. ...

corona virus : संशयीत परदेशी महिला रुग्णालयातून फरार अन्... - Marathi News | corona suspected irish woman missing from cuttack hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :corona virus : संशयीत परदेशी महिला रुग्णालयातून फरार अन्...

आयसोलेशन वॉर्डात डॉक्टर इतर रुग्णांना तपासत असताना या महिलेने तेथून पळ काढला. तेथील एका रुग्णाने सांगितले की, ती महिला पळून गेली. ...

ओडिसा वाणाच्या शेवग्याने आठ महिन्यात मिळवून दिले अडीच लाखांचे उत्पन्न - Marathi News | Odisha's windmill earns half a million in eight months | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओडिसा वाणाच्या शेवग्याने आठ महिन्यात मिळवून दिले अडीच लाखांचे उत्पन्न

एका एकरातील कमाई़; औज येथील रमेश नारोणा यांची यशोगाथा ...