Odisha coromandel express accident, Latest Marathi News
Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. Read More
Odisha Train Accident : अपघात होताच स्थानिक लोकांनी माणुसकी दाखवत बचावकार्य सुरू केलं. त्यांनी ताबडतोब ट्रेनमधील मुलांना आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि इतर टीम तेथे पोहोचेपर्यंत ते बाहेर काढत राहिले. ...
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी रेल्वे अपघाताबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ३ जून रोजी राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ...
Odisha Train Accident : शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात 207 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 900 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...