लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident News, मराठी बातम्या

Odisha coromandel express accident, Latest Marathi News

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 
Read More
Coromandal Express Accident: गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार - Marathi News | Gautam Adani's big announcement; Coromandal express train accident; adani will bear the education expenses of the children of those killed in the train accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम अदानींची घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

ओडिशा ट्रेन अपघातात आतापर्यंत सुमारे 288 जणांचा मृत्यू झाला अहे तर 1100 हून अधिक जखमी झाले आहेत. ...

Coromandel Express Accident: LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम - Marathi News | Coromandel Express Accident: Big decision by LIC; Immediate claim for relatives of Odisha train accident victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

ओडिशात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनच्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना क्लेम मिळवण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. ...

बालासोर ट्रेन अपघात: 200 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाहीय, नातेवाईक फोटोंतून शोधतायत... - Marathi News | Balasore coromandal Express train accident: 200 bodies still not identified, relatives search through photos... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर ट्रेन अपघात: 200 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाहीय, नातेवाईक फोटोंतून शोधतायत...

ओडिशा सरकारने तीन वेबसाईटवर देखील हे मृतदेहांचे फोटो अपलोड केले आहेत. हे मृतदेह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण होणार आहे.  ...

बालासोर रेल्वे अपघाताचे कारण समजले; 'कवच'मुळे दुर्घटना झाली नसल्याचा रेल्वे मंत्र्यांचा दावा - Marathi News | Cause of Balasore train accident understood; Railway Minister Ashwini Vaishnaw claim that the accident was not caused by 'Kavach' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर रेल्वे अपघाताचे कारण समजले; 'कवच'मुळे दुर्घटना झाली नसल्याचा रेल्वे मंत्र्यांचा दावा

जबाबदार लोक कोण आहेत याची निश्चिती केली गेली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी याची चौकशी केली आहे. लवकरच याचा अहवाल समोर येईल. - अश्विनी वैष्णव ...

तब्बल १२८ चा वेग, चुकीचा सिग्नल, ट्रॅक बदलला आणि ३ गाड्या धडकल्या... - Marathi News | speed of 128 and wrong signal changed track and 3 railway collided at balasore odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल १२८ चा वेग, चुकीचा सिग्नल, ट्रॅक बदलला आणि ३ गाड्या धडकल्या...

अपघाताचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून बालासोर येथे आले. ...

बालासोर अपघात: सुरक्षेकडे दुर्लक्ष, विरोधकांचा आरोप; खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट - Marathi News | balasore accident ignorance of safety detractors allege loot of railway passengers by private bus owners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर अपघात: सुरक्षेकडे दुर्लक्ष, विरोधकांचा आरोप; खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

बालासोर अपघात: पंतप्रधान मोदींचे होते रात्रभर लक्ष; दर मिनिटाला घेतला आढावा - Marathi News | prime minister narendra modi was the focus of the night review every minute after balasore coromandel rail accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर अपघात: पंतप्रधान मोदींचे होते रात्रभर लक्ष; दर मिनिटाला घेतला आढावा

बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचाव कार्यावर रात्रभर बारकाईने लक्ष ठेवले. ...

बालासोर अपघात: देवदूतासारखी स्थानिकांनी घेतली धाव अन् वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण - Marathi News | balasore accident locals ran like angels and saved the lives of hundreds of passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालासोर अपघात: देवदूतासारखी स्थानिकांनी घेतली धाव अन् वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण

अंधारात शर्थ करून जखमींना काढले बाहेर, मिळेल त्या वाहनाने पाठविले रुग्णालयात ...