माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भाजपच्या प्रदेश ओबीसी कार्यकारिणीला संबोधित करताना फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान दिले. ...
नागपुरात मुख्यालय असलेल्या महाज्योतीसाठी आधी सरकारने ५० कोटींची तरतूद केलेली आहे. आता विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात वाढीव १५० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली जाईल, असे आजच्या बैठकीत ठरल्याची माहिती आहे. ...
ओबीसी व्हीजे संघर्ष समिती, ओबीसी जनमोर्चा, महात्मा फुले समता परिषद आणि इतर ओबीसी संघटनांच्यावतीने निवेदन देताना विविध मागण्या करण्यात आल्या. ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीची मेगा भरती तात्काळ करावी, यवतमाळ जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण १४ ऐवजी १९ ...