राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आरक्षण रद्द झाल्याने ज्या ठिकाणी वॉर्ड, गट, गणनिहाय सोडती झाल्या आहेत, त्या रद्द झाल्या आहेत, असे समजावे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
प्रस्थापितांचा बहुजन आरक्षणाबाबतीचा आकस जनतेसमोर अगदी स्पष्टच झाला आहे. पण आपण मुख्यमंत्री असतानाही गप्प का? तेव्हा मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या मनातील संभ्रम दूर करावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहून केली आहे. ...
BJP agitation नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील निर्णयाला महाविकासआघाडी शासनच जबाबदार असल्याचा दावा करीत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. ...
Maharashtra Budget Session, BJP MLC Gopichand Padalkar Target DCM Ajit Pawar: १६ तारखेला बैठक होते आणि १८ तारखेला निर्णय होतो, एका बैठकीत काय केले हे अजित पवारांनी सांगावं असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. ...
Pooja Chavan Suicide Case, BJP Kamal Chavan criticism over Sanjay Rathod name involved: दुसरीकडे या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही अनेकजण पुढे येत आहेत. ...