लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजणार - Marathi News | The issue of caste-wise census will be prominent in the national convention of the OBC Federation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजणार

गडचिरोलीतून ५०० कार्यकर्ते जाणार : तिरुपती येथे आयोजन ...

राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच, बावनकुळेंचा आरोप - Marathi News | NCP is the biggest enemy of OBCs, holding meetings is a gimmick, BJP state head Chandrashekhar Bawankules allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच, बावनकुळेंचा आरोप

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राममंदिराबाबत वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. ...

ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी विदर्भात निघणार मंडल यात्रा  - Marathi News | Mandal Yatra will leave for Vidarbha for caste-wise census of OBCs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी विदर्भात निघणार मंडल यात्रा 

Nagpur News ओबीसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मुख्य मागणीसाठी विदर्भात पुन्हा एकदा मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. ...

OBC census : ओबीसी जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे मोदींना पत्र - Marathi News | OBC: Congress aggressive on OBC census, Congress president Kharge's letter to Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी जनगणनेवरून काँग्रेस आक्रमक, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे मोदींना पत्र

OBC census: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जातनिहाय जनगणना करण्याची विनंती केली आहे. ...

२०२१ ची जातनिहाय जनगणना का नाही?, लवकर सुरू करा; कन्हैय्या कुमारचा मोदींवर हल्लाबोल - Marathi News | Why not caste-wise census 2021?, start early; Kanhaiya Kumar attacks Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२१ ची जातनिहाय जनगणना का नाही?, लवकर सुरू करा; कन्हैय्या कुमारचा मोदींवर हल्लाबोल

भाजप सरकार पशू, पक्षी, महिला, पुरुष यांची संख्या मोजत आहे. मग, देशातील जाती मोजायला काय अडचण आहे. ...

ओबीसींची जनगणना करा! OBC माेर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News |  A march was taken out at the Collector's office demanding a census of OBCs  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओबीसींची जनगणना करा! OBC माेर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

ओबीसींची जनगणना करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  ...

जनगणना टाळणे हाच खरा ओबीसींचा अवमान; 'राष्ट्रीय पिछडा वर्ग’ने काढला मोर्चा  - Marathi News | Avoiding census is the real humiliation of OBCs; 'National Backward Class' took out a march at Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जनगणना टाळणे हाच खरा ओबीसींचा अवमान; 'राष्ट्रीय पिछडा वर्ग’ने काढला मोर्चा 

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन उल्हे यांच्या नेतृत्वात मोर्चा ...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले; मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनची टीका - Marathi News |  National President of Muslim OBC Organization Iqbal Ansari criticized that injustice against Muslims has increased during the elixir of independence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी काळात मुस्लिमांवरील अन्याय वाढले असल्याची टीका मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी केली. ...