लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचण; निर्णय झाला तरी न्यायालयात तो अडकण्याचीच शक्यता अधिक - Marathi News | An option has come up that if Kunbi certificate is given to the Maratha community then they will get OBC reservation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचण; निर्णय झाला तरी न्यायालयात तो अडकण्याचीच शक्यता अधिक

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. ...

वसतीगृह, स्वाधारसाठी ओबीसी विद्यार्थी संघटना आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा - Marathi News | OBC Students Union Aggressive for Hostels, Swadhar; Statement to CM, Finance Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वसतीगृह, स्वाधारसाठी ओबीसी विद्यार्थी संघटना आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा

आठवड्यात निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन : मुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांना निवेदन ...

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार - Marathi News | The state government should convene a special session and take a resolution on Maratha reservation - Vijay Wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा ठराव घ्यावा - विजय वडेट्टीवार

गृहखात्याच्या इशाऱ्यावर  हा लाठीचार्ज झाला ...

वसतिगृहे, स्वाधार योजनेचे मंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेत, ओबीसी सेवा संघाचा आरोप - Marathi News | Minister's promise of hostels, Swadhar Yojana is missing, OBC Seva Union alleges | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वसतिगृहे, स्वाधार योजनेचे मंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेत, ओबीसी सेवा संघाचा आरोप

निवेदनाद्वारे दिला आंदोलनाचा इशारा ...

ओबीसींवरील अन्यायाकडे बावकुळेंचे लक्ष का नाही ? अनिल देशमुख यांचा सवाल  - Marathi News | Why is Chandrashekhar Bawkule not paying attention to injustice on OBCs? Anil Deshmukh's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसींवरील अन्यायाकडे बावकुळेंचे लक्ष का नाही ? अनिल देशमुख यांचा सवाल 

बावनकुळे यांचे प्रेम पुतणा मावशीचे असल्याचा आरोप ...

राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी २२ वसतिगृहे सुरू करणार - Marathi News | 22 hostels will be opened for OBC students in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी २२ वसतिगृहे सुरू करणार

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली. ...

भाजपचे जिल्हाध्यक्ष नियुक्तीत 'ओबीसी कार्ड', पूर्व विदर्भात बहुतांश ठिकाणी ‘नवा गडी, नवा राज’ - Marathi News | Lok Sabha Elections 'Target' From BJP, use of 'OBC Card' In Appointment Of District President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे जिल्हाध्यक्ष नियुक्तीत 'ओबीसी कार्ड', पूर्व विदर्भात बहुतांश ठिकाणी ‘नवा गडी, नवा राज’

भाजपकडून लोकसभा निवडणुका ‘टार्गेट’, नाराजी टाळण्यासाठी नव्या चेहऱ्यांवर विश्वास ...

तुझ्या एका मताने निवडून येतो का?, आमदार होळी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Alleged audio clip of MLA devrao Holi goes viral shouting on a youth | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तुझ्या एका मताने निवडून येतो का?, आमदार होळी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

आदिवासी तरुण मतदाराला असेही उत्तर : होळी यांनी आरोप फेटाळले ...