अन्य मागासवर्गीय जाती, मराठी बातम्या FOLLOW Obc, Latest Marathi News
बिहारप्रमाणे राज्यातही जातीनिहाय जनगणना करण्याची विविध स्तरांतून मागणी ...
माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं त्यांनी म्हटलं. ...
Manoj Jarange Patil On Maratha Reservation: आपण एकजूट ढळू द्यायची नाही. आपली एकी आपण दाखवून देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
सरकारने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन धनगरांना एसटीचे दाखले देणे सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली. ...
भुजबळांनी कायम ओबीसींची बाजू घेतली, आमचे नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ठामपणे सांगितले. ...
"आमच्या आहेत, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाव्यात. जे ओबीसींना मिळते ते सर्व आम्हाला मिळायलाच हवे," असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...
PM Modi Speech: केंद्र सरकारने ओबीसींसाठी कोणतेही काम केले नसल्याचे आरोप काँग्रेसने केला आहे. ...
मी ओबीसी आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमची मागणी आहे असं वडेट्टीवार म्हणाले. ...