लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती, मराठी बातम्या

Obc, Latest Marathi News

"ओबीसींची पदभरती थांबविण्याचे 'हे' कारस्थान"; काँग्रेसचा शिंदे सरकावर निशाणा - Marathi News | This conspiracy to stop recruitment of OBCs; Congress vijay wadettiwar targets Shinde government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ओबीसींची पदभरती थांबविण्याचे 'हे' कारस्थान"; काँग्रेसचा शिंदे सरकावर निशाणा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीतील बाब निदर्शनास आणून दिली आहे ...

मराठा आणि कुणबी एकच...आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगे सहभागी होणार - Marathi News | Maratha Reservation: Maratha and Kunbi are one...Manoj Jarange will participate in the meeting with CM Eknath Shinde today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आणि कुणबी एकच...आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगे सहभागी होणार

बैठकीत काय विषय येतायेत हे ऐकू द्या. सरकारची भूमिका काय ते बघू. कायदा पारित केला तरच मुंबईत न जाण्याचा विचार आम्ही करू असं जरांगे पाटील यांनी सांगितले. ...

स्वातंत्र्यपूर्वीचे पुरावे विचारात का नाही? १२ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | why not consider pre independence evidence court directed to reply by february 12 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्यपूर्वीचे पुरावे विचारात का नाही? १२ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

कुणबी सरपंचास ओबीसी प्रमाणपत्र नाकारणारा आदेश स्थगित ...

ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती - Marathi News | Successful preparation of OBC Mahamelava, appointment of 5 thousand volunteers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी, पाच हजार स्वयंसेवकांची नियोजनासाठी नियुक्ती

नरसी येथे होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी ...

आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation: How many more days to discuss, injustice will not be tolerated; Manoj Jarange Patil warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

तुम्ही शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही हे किती दिवस चालणार? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला. ...

छगन भुजबळांचं अनोखं अस्त्र; जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत सरकारलाच घरचा आहेर! - Marathi News | Chhagan Bhujbal criticizes state government over manoj jarange patil maratha reservation agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचं अनोखं अस्त्र; जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत सरकारलाच घरचा आहेर!

सरकारकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनालाही महत्त्व दिले जात असल्यााने भुजबळ यांनी आज जरांगे यांच्याविरोधात न बोलता उपरोधिक शैलीत सरकारलाच लक्ष्य केलं. ...

महात्मा बसवेश्वर, संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित; बेरोजगारांना संधी - Marathi News | Mahatma Basaveshwar, Sant Kashiba Maharaj Economic Development Corporation commissioned; Opportunities for the unemployed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महात्मा बसवेश्वर, संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित; बेरोजगारांना संधी

मार्चपर्यंत ५० कोटींची प्रकरणे निकाली काढण्याचे मोठे आव्हान ...

मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका - Marathi News | Marathas and Kunbis are the same Rajesh Tope firm stand on maratha reservation in front of chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका

राज्यात नव्याने २५ ते ३० लाख कुटुंबांच्या नोंदी या कुणबीमध्ये सापडल्या आहेत असून कुणबी व मराठा हे एकच आहे आणि त्या दृष्टीने आरक्षण असायला हवे, असं राजेश टोपे म्हणाले. ...