स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांना विरोध झालेला पाहता इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र यामुळे येथील वातावरण तणावग्रस्त झाले होते. ...
आमचा मराठा समाजाला विरोध नाही. त्यांना आरक्षण द्या पण वेगळे द्या. २ वेळा कायदा आला आम्ही समर्थन दिले. मराठा समाजाला विरोध नाही तर जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे असं भुजबळ म्हणाले. ...