लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

OBC Reservation Breaking News: निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; मध्य़ प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले तयारीचे आदेश - Marathi News | SC gives green signal to OBC reservation in local elections in Madhya Pradesh; directs MP Election Commission to notify local body election in one week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील; एमपीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले तयारीचे आदेश

OBC reservation in Election: मध्य प्रदेश सरकारने न्यायालयात सुधारित याचिका दाखल केली होती. यावर मंगळवारी सुनावणी झाली होती. आज बुधवारी देखील सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ...

ELection: ऑक्टोबरपूर्वी निवडणुका नाहीच; निवडणूक आयोग जाणार सुप्रीम काेर्टात  - Marathi News | OBC Reservation Row: No elections before October; The Election Commission will go to the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑक्टोबरपूर्वी निवडणुका नाहीच; निवडणूक आयोग जाणार सुप्रीम काेर्टात 

१४ महापालिकांची प्रभाग रचना १७ मेपर्यंत जाहीर होईल. नंतर तेथे आरक्षण व मतदार याद्या अंतिम करणे ही कार्यवाही होईल.  ...

OBC Reservation Jayant Patil NCP: "मध्यप्रदेश सरकारलाही ओबीसी आरक्षण टिकवता आलेले नाही"; जयंत पाटलांनी भाजपाला दाखवला आरसा - Marathi News | Sharad Pawar Led NCP leader Jayant Patil slams BJP over OBC Reservation Madhya Pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मध्यप्रदेश सरकारलाही ओबीसी आरक्षण टिकवता आलेले नाही"; जयंत पाटलांची टीका

ओबीसी आरक्षणावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप ...

“मध्य प्रदेश निकालावरुन पेढे वाटण्यापेक्षा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा”; भाजपची टीका - Marathi News | bjp leader professor ram shinde slams maha vikas aghadi thackeray govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मध्य प्रदेश निकालावरुन पेढे वाटण्यापेक्षा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा”; भाजपची टीका

ओबीसी आरक्षणाविषयीचा ठाकरे सरकारचा तिटकारा स्पष्ट होतोय, अशी टीका भाजपने केली आहे. ...

महाविकास आघाडी सरकारकडून अद्यापही इम्पेरिकल डेटासाठी पुढाकार नाही; बावनकुळेंचा आरोप - Marathi News | chandrashekhar bawankule criticized maha vikas aghadi government on collecting empirical data for OBC quota | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी सरकारकडून अद्यापही इम्पेरिकल डेटासाठी पुढाकार नाही; बावनकुळेंचा आरोप

महाविकास आघाडीचे सरकार अद्यापही निष्क्रिय दिसत असल्याचे यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  ...

आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले, छगन भुजबळांची भाजपवर टीका - Marathi News | The reservation of all OBCs in the country went into the pit dug for us, Chhagan Bhujbal's criticism on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सर्व ओबीसींचे आरक्षण गेले, छगन भुजबळांची भाजपवर टीका

Chhagan Bhujbal : भाजपने डबल गेम खेळायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र अडचणीत आणायचे आणि मध्य प्रदेश सांभाळायचे त्यात अडचण झाली असल्याचे छनग भुजबळ यांनी म्हटले. ...

Nana Patole on OBC Reservation: मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले? देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावे: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticize bjp devendra fadnavis over obc reservation and sc order to madhya pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले? देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावे: नाना पटोले

Nana Patole on OBC Reservation: देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून, भाजपच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

OBC Reservation: मध्य प्रदेश सरकारला दणका! ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाने दिले निर्देश - Marathi News | madhya pradesh local body elections to held without obc reservation after supreme court directs to all states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश सरकारला दणका! ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाने दिले निर्देश

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात मध्य प्रदेश पॅटर्न येऊ शकतो, असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. ...