काही सदस्य मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटू नये यासाठी राजीनामा देत असून त्यांच्या पॉलिटिकल मास्टरने त्यांना अशा प्रकारची सुपारी दिली असल्याचा घणाघात फडणवीस यांनी केला आहे. ...
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे मराठ्यांचं ओबीसीकरण होणार नसल्याचं सांगितलं आहे. ...
आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत छगन भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल. ...