लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट : आमदार प्रवीण दटके - Marathi News | mla pravin datke and arvind gajbhiye on obc reservation stay by supreme court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसींचे राजकारणातील अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट : आमदार प्रवीण दटके

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांसाठीच्या आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर जाणीवपूर्वक चालढकल करणाऱ्या ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली, असा आरोप आमदार प्रविण दटके व जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये त्यांनी केला. ...

'महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घातला घाट', चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका - Marathi News | 'Mahavikas Aghadi government conspires to end OBC reservation', criticizes Chandrasekhar Bavankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घातला घाट'

OBC reservation : राज्य सरकारला माहिती होते की, ‘तो’ अध्यादेश रद्द होणार आहेः महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. त्यांना माहिती होते, की सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन केलेला अध्यादेश टिकणार नाही. तरीही ...

OBC Reservation: शरद पवार यांचे कुटुंबीय ओबीसी आरक्षणाच्या विरोधात; गोपीचंद पडळकरांचा थेट आरोप - Marathi News | OBC Reservation: NCP Chief Sharad Pawar's family opposes OBC reservation; BJP MLA Gopichand Padalkar's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांचे कुटुंबीय ओबीसी आरक्षणाच्या विरोधात; गोपीचंद पडळकरांचा थेट आरोप

राज्य सरकारच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

जिल्हा परिषद निवडणुकीवर पुन्हा संकट; उमेदवारांमध्ये संभ्रम - Marathi News | supreme courts stay on obc reservation creats confusion on zp election candidates | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा परिषद निवडणुकीवर पुन्हा संकट; उमेदवारांमध्ये संभ्रम

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केलेल्या सुनावणी करताना ओबीसी जागा वगळून इतर जागांसाठी निवडणूक घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये याला घेऊन संभ्रमाचे वातावरण आहे. ...

भाजप पडद्यामागून ओबीसी आरक्षण संपवतेय : नाना पटोले - Marathi News | nana patole commented bjp over supreme court stay on obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप पडद्यामागून ओबीसी आरक्षण संपवतेय : नाना पटोले

आरक्षण मिळू नये यासाठी छुपे प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे ओबीसींसाठी आंदोलन करायचे असा दुटप्पीपणा भाजप करीत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. ...

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळकाढूपणा केला; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप - Marathi News | Chandrasekhar Bavankule on supreme courts stay on obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळकाढूपणा केला; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचून ओबीसीचे आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. राज्य सरकारने आठ महिने वेळकाढूपणा केला. अध्यादेश काढून ओबीसींची फसवणूक केली, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ...

Chandrakant Patil: ‘महाआघाडी’ सरकार फक्त वसुली करण्यात दंग; कोर्टात जिंकलेली एक तरी केस दाखवा - Marathi News | the state government just stumbled upon the recovery Show at least one case won in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: ‘महाआघाडी’ सरकार फक्त वसुली करण्यात दंग; कोर्टात जिंकलेली एक तरी केस दाखवा

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ग्रामपंचायत सरपंच, परमबीरसिंग अशा सर्वच विषयात महाआघाडी सरकार कोर्टात हरले ...

ओबीसी आरक्षणाला ‘सुप्रीम’ धक्का; ‘त्या’ जागा वगळून निवडणूक घेण्याचा आयोगाचा निर्णय - Marathi News | Supreme Court Stay on OBC reservation; Commission decision to hold elections excluding OBC seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC आरक्षणाला ‘सुप्रीम’ धक्का; ‘त्या’ जागा वगळून निवडणूक घेण्याचा मोठा निर्णय

राज्य सरकारच्या वटहुकुमाला स्थगिती, राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेऊन तसा वटहुकूम काढला होता ...