Chandrashekhar Bawankule : भाजप हा संघटनात्मक बांधणी असलेला पक्ष असल्याचं बावनकुळे यांचं वक्तव्य. २०२४ च्या निवडणुकीत केंद्र आणि राज्यात भाजप मोठ्या ताकदीनं उभा राहणार असल्याचा बावनकुळे यांचा विश्वास. ...
राज्यात आपले सरकार असताना ओबीसी मंत्रालय सुरू करण्यात आले. महाराष्ट्रात केवळ अनेक योजना सुरू करण्यात आल्या नाही तर त्यासाठी भरीव निधी देण्यात आला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...
Rekha Thakur of Vanchit Bahujan Aaghadi : प्रस्थापित राजकीय पक्ष ''ओबीसी'' आरक्षणाच्या विरोधात काम करीत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शनिवारी येथे केला. ...
ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाने आयोजित केलेल्या कोकण विभागीय बैठकीसाठी ते अलिबाग येथे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर महामानव घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या जोरावर देशाला सुराज्य ...
जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं आठवले यांचं वक्तव्य. ओबीसींचा डाटा अंदाजे तयार करण्यात आलेला असल्यानं केंद्र सरकार तो देत नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण. ...
१९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसीमध्ये ३७४३ जातींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ओबीसी समाजाची जनगणना आजपर्यंत न झाल्यामुळे ओबीसी समाजातील नागरिकांना त्यांच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येत नाही. देशात ३७४३ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र ...