लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नुसरत जहाँ

नुसरत जहाँ

Nusrat jahan, Latest Marathi News

नुसरत जहाँ बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. अभिनेत्री असल्यासोबतच त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. नुसरत जहाँ यांनी बसीरहाट लोकसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपाचे नेते सायंतन बसू यांचा साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता.
Read More
"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले" - Marathi News | tmc mp nusrat jahan slams bjp amit shah over amphan and corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त बोलणारे आणि काहीही काम न करणारे चॅम्पियन परतले"

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी अमित शहांना टोला लगावला आहे. ...

या अभिनेत्रीच्या वडिलांना रुग्णालयात करण्यात आले दाखल, कोरोनाची करण्यात आली टेस्ट - Marathi News | TMC MP Nusrat Jahan's father admitted to Kolkata hospital PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या वडिलांना रुग्णालयात करण्यात आले दाखल, कोरोनाची करण्यात आली टेस्ट

या अभिनेत्रीच्या वडिलांना ताप असून ते काही वर्षांपासून डायबेटिजने ग्रस्त आहेत. ...

CoronaVirus : खासदार नुसरत जहाँ यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग? रुग्णालयात दाखल - Marathi News | coronavirus actress and mp nusrat jahan father hospitalized symptoms of corona infection seen him rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : खासदार नुसरत जहाँ यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग? रुग्णालयात दाखल

Coronavirus : गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे सांगत नुसरत जहाँ यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते. ...

नुसरत जहाँ पुन्हा चर्चेत, पतीसोबतचा बेडरूममधील रोमॅन्टिक व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | actor and mp nusrat jahan viral video with husband nikhil jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुसरत जहाँ पुन्हा चर्चेत, पतीसोबतचा बेडरूममधील रोमॅन्टिक व्हिडीओ झाला व्हायरल

व्हिडीओमधील रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहून व्हाल थक्क ...