सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू म्हणून नोव्हाक जोकोव्हिच ओळखला जातो. त्याच्या नावावर कारकिर्दीत 70 हून अधिक जेतेपद आहेत, ग्रँडस्लॅम स्पर्धेत 13 जेतेपद त्याने जिंकली आहेत. Read More
नतालीजा म्हणाली की, त्या व्यक्तीने मला सांगितले होते की, मला नोवाकसोबत फ्लर्ट करायचं आहे. त्याला एका रोमॅंटिक ठिकाणी घेऊन जाऊन त्याच्यासोबत सेक्स टेप तयार करायची आहे. ...