सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू म्हणून नोव्हाक जोकोव्हिच ओळखला जातो. त्याच्या नावावर कारकिर्दीत 70 हून अधिक जेतेपद आहेत, ग्रँडस्लॅम स्पर्धेत 13 जेतेपद त्याने जिंकली आहेत. Read More
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दुखापतीतून सावरल्यानंतर, जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा इतिहास रचला. जोकोविचने जबरदस्त कामगिरी करताना, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. ...
नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर हे टेनिस जगतातील दोन दिग्गज जेव्हा एकाच कोर्टवर येतात तो क्षण मनमुराद अनुभवायचा असतो. पण जेव्हा हे प्रतिस्पर्धी खेळाडू एक संघ म्हणून खेळतात, तेव्हा तर दोघांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. ...