लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोव्हाक जोकोव्हिच

नोव्हाक जोकोव्हिच, मराठी बातम्या

Novak djokovic, Latest Marathi News

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू म्हणून नोव्हाक जोकोव्हिच ओळखला जातो. त्याच्या नावावर कारकिर्दीत 70 हून अधिक जेतेपद आहेत, ग्रँडस्लॅम स्पर्धेत 13 जेतेपद त्याने जिंकली आहेत. 
Read More
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Australian Open Tennis: Djokovic, Sabalenka advance to quarterfinals | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत

Australian Open Tennis: जागतिक क्रमवारीतील बेलारूसची अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

राॅजर फेडररचा विश्वविक्रम नोव्हाक जोकोविचने मोडला - Marathi News | Novak Djokovic breaks Roger Federer's world record | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :राॅजर फेडररचा विश्वविक्रम नोव्हाक जोकोविचने मोडला

जोकोविचने दुसऱ्या फेरीत पोर्तुगालचा क्वालिफायर जेमी फरिया याला ६-१, ६-७ (४), ६-३, ६-२ असे पराभूत केले. ...

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या हत्येचा प्रयत्न? अन्नातून दिले विष, जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Novak Djokovic: Attempted assassination of famous tennis player Novak Djokovic? Poison given through food, know the case | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या हत्येचा प्रयत्न? अन्नातून दिले विष, जाणून घ्या प्रकरण

Novak Djokovic Tennis: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने मोठा दावा केला आहे. ...

जोकोविच, सिनेर वेगवेगळ्या ड्रॉमध्ये; भारताचा सुमित थॉमसला देणार टक्कर - Marathi News | Australian Open 2025 Sumit Nagal to face Czechias Tomas Machac Novak Djokovic And Jannik Sinner opposite sides of the draw | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविच, सिनेर वेगवेगळ्या ड्रॉमध्ये; भारताचा सुमित थॉमसला देणार टक्कर

जोकोविच वर्सेस कार्लोस अल्काराझ यांच्यात रंगू शकते सेमीची लढत ...

या विमानतळावर उतरल्यावर Novak Djokovic ला अजूनही भरते 'धडकी'; म्हणाला... - Marathi News | Travelling to Australia still haunts ’traumatised’ Novak Djokovic Serbian reveals airport fear ahead of Australian Open 2025 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :या विमानतळावर उतरल्यावर Novak Djokovic ला अजूनही भरते 'धडकी'; म्हणाला...

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. ...

जोकोविचच्या मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही! - Marathi News | novak djokovic children do not have their own mobile phones | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जोकोविचच्या मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही!

पण, त्याची ही दोन्ही मुलं मात्र नाराज आहेत.  ...

US Open 2024: जोकोव्हिचचा पराभव जिव्हारी लागणार; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | US Open 2024 Novak Djokovic shock loss Against Alexei Popyrin First Year Since 2002 Roger Federer Rafa Nadal or Novak Djokovic didn’t win a Grand Slam Title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :US Open 2024: जोकोव्हिचचा पराभव जिव्हारी लागणार; जाणून घ्या त्यामागचं कारण

ऑस्ट्रेलियाच्या २५ वर्षीय अ‍ॅलेक्शी पोपिरिन याने अनुभवी आणि नावाजलेल्या खेळाडूला पराभूत केले. ...

अब तक ७८! विजयी सलामीसह नोव्हाक जोकोव्हिचनं सेट केला नवा विक्रम - Marathi News | US Open 2024 Novak Djokovic Set New Record With His 78th Victory On Arthur Ashe Stadium | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अब तक ७८! विजयी सलामीसह नोव्हाक जोकोव्हिचनं सेट केला नवा विक्रम

पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासह टेनिस जगतात नवा विक्रम प्रस्थिपित करण्याच्या इराद्याने तो कोर्टवर उतरला आहे. ...