8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही... Read More
गुजरातमधील पाटीदार नेते नरेंद्र पटेल यांनी गौप्यस्फोट करत भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक खुलासा केला. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. ...
नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदी निर्णय 'सर्वात मोठा घोटाळा' असल्याचे सांगत 8 नोव्हेंबरला विरोधी पक्षांकडून हा दिवस 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात येणार आहे. ...
साडेअकरा महिन्यांपूर्वी चलनातून बाद केलेल्या २९ लाख ९० हजारांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी नुकत्याच ताब्यात घेतल्या. या जुन्या नोटा घेऊन एक जण मुंब्य्रात येणार असल्याची माहिती गस्तीवरील पोलीस पथकाला मिळाली. ...
नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन केल्याबद्दल अभिनेता कमल हासनने लोकांची माफी मागितली आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय आपली चूक होती हे मान्य केल्यास आपण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सलाम करु असं म्हटलं आहे. ...
नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत ...
५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत योजने’चा लोगो छापण्याच्या निर्णयाची विस्तृत माहिती देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. यासाठी सुरक्षा आणि अन्य कारणांचा हवाला दिला आहे. ...