लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोटाबंदी

नोटाबंदी

Note ban, Latest Marathi News

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...
Read More
नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगेत ढसाढसा रडले होते हे गृहस्थ, आता म्हणताहेत मी सरकारसोबत - Marathi News | After the anniversary, there was a rage in the bank's queue, nothing like that said at the end of the anniversary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगेत ढसाढसा रडले होते हे गृहस्थ, आता म्हणताहेत मी सरकारसोबत

बँकेच्या रांगेत चार तास उभे राहिल्यानंतरही रोख रक्कम न मिळाल्याने हताश होऊन ढसाढसा रडणाऱ्या नंद लाल या वृद्धांचा  व्हिडिओ नोटाबंदीच्या काळात व्हायरल झाला होता. दरम्यान, नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवेळी हे गृहस्थ पुन्हा एकदा चर्चेत आहेत.  ...

नोटाबंदी म्हणजे कायदेशीर लूट, काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही 14 कोटी लोकांची गरीबी दूर केली - मनमोहन सिंग - Marathi News | noteban is legal loot, during the Congress regime we have eliminated the poverty of 14 crore people - Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी म्हणजे कायदेशीर लूट, काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही 14 कोटी लोकांची गरीबी दूर केली - मनमोहन सिंग

उद्या आठ नोव्हेंबर असून नोटाबंदीच्या निर्णयाला एकवर्ष पूर्ण होत आहे. आठ नोव्हेंबर भारताची अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. ...

आता नोटाबंदी पार्ट-2 ची तयारी, 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी देणार नवा धक्का? - Marathi News | after demonetisation crackdown on benami properties may be launch soon by modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नोटाबंदी पार्ट-2 ची तयारी, 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी देणार नवा धक्का?

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनंतर भविष्य काळातील रणनीती कोणत्या प्रकारे असतील,याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबरला रोड मॅप सादर करू शकतात. ...

नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता हे पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने मान्य करावे - मनमोहन सिंग - Marathi News | Prime Minister Modi should accept the decision of the nodal decision to be wrong - Manmohan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता हे पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने मान्य करावे - मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी, झालेली चूक मोठ्या मनाने मान्य करून डळमळलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. ...

नोटाबंदी फेल झाली की पास, तुम्हीच सांगा! - Marathi News | The nostalgia fails when you pass, you say! | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी फेल झाली की पास, तुम्हीच सांगा!

पंतप्रधान मोदी यांनी वर्षभरापूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय देशासाठी, तुमच्या-आमच्यासाठी फायद्याचा ठरला का?  सरकार ज्या निर्णयाचे समर्थन करते आहे तो ... ...

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात राष्ट्र सेवा दलातर्फे 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक - Marathi News | Rashtra Seva Dal's 'black out' agitation against Note Ban | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात राष्ट्र सेवा दलातर्फे 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर नोटाबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे कल्याणमध्ये 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.  ...

पनामानंतर आता पॅराडाइज पेपर्सचा खुलासा,  714 भारतीयांच्या नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती - Marathi News | icij released the paradise papers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पनामानंतर आता पॅराडाइज पेपर्सचा खुलासा,  714 भारतीयांच्या नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस 'अॅन्टी ब्लॅक मनी डे' म्हणून साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच काळा पैशांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. ...

१७ हजार कोटींच्या बाद नोटांचा केला व्यवहार, एका कंपनीची आढळली २,१३४ खाती - Marathi News | Notes of notes after 17 thousand crores, 2,134 accounts found by a company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७ हजार कोटींच्या बाद नोटांचा केला व्यवहार, एका कंपनीची आढळली २,१३४ खाती

गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या गेल्यानंतर, आता ज्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.. ...